पेठ: धोंडमाळ येथे तहसीलदार आशा गांगुर्डे - संघवी यांचे उपस्थितीत सेवा पंधरवाडा विशेष ग्रामसभा संपन्न
Peint, Nashik | Sep 17, 2025 महसूल व वनविभागाच्या वतीने 17 सप्टेबर ते 2 आक्टोबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा अभियान संदर्भात धोंडमाळ येथे तहसीलदार आशा गांगुर्डे संघवी यांचे उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.