शिरपूर: शहरातील मांडळ शिवारातील अनाथ मतीमंद बालगृहात दाखल 23 वर्षीय युवकाचा मृत्यू,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Sep 10, 2025
शहरातील मांडळ शिवारात अनाथ मतीमंद मुला-मुलींच्या बालगृहात राहणाऱ्या अनाथ 23 वर्षीय मतिमंद युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी...