चंद्रपूर गौण खनिजांनी नटलेलात बल्लारपूर तालुक्यातील काही गावे किनी पळसगाव कोठारी मानोरा कळमना सोबतच अनेक गावे देखील आहेत जंगलातून येणारी रेती तसेच काही भागात मिळणारा मुरूम यांची अवैद्य गौण खनिज माफिया टोडी मार्फत उत्कलन करून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल लुटण्याचा प्रकार बल्लारपूर तालुक्यात उघडकीस येत आहेत तेव्हा हा सर्व प्रकार तात्काळ तहसीलदार यांनी थांबवण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून 27 ऑक्टोबर सोमवारला अकरा वाजता दरम्यान तहसीलदार यांच्याकडे करण्यात आले.