उमरेड: उमरेड उपविभागात 114 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड
Umred, Nagpur | Nov 8, 2025 पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आज उमरेड उपविभागातील 114 रेकॉर्ड वरील आरोपींची परेड घेण्यात आली आहे. यामध्ये अवैध धंद्यामध्ये समावेश असणारे तसेच विविध गुन्हे करणारे गुन्हेगारांचा समावेश होता.