मोहा ग्रामपंचायत कार्यालयात ३९ लाख ९७ हजारांचा भ्रष्टाचार, कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ मडकेंचे उपोषण
Dharashiv, Dharavshiv | Jul 15, 2025
कळंब तालुक्यातील मोहा येथील ग्रामपंचायत मध्ये ३९ लाख ९७ हजार ८६५ रुपये एवढा भट्राचार झाला असुन संबधित भट्राचार...