आष्टी: भरधाव बोलोरो पिकप गाडीने म्हशीला दिली धडक म्हैस गतप्राण.. कपिलेश्वर फाट्या जवळील घटना गोपालकाचे 35 हजारचे नुकसान
Ashti, Wardha | Oct 25, 2025 भरधाव वेगाने येणाऱ्या बोलोरो पिकप मालवाहू गाडीने म्हशीला मागवून धडक दिल्याने म्हैस गतप्राण झाल्याची घटना कपिलेश्वर फाट्याजवळ दिनांक 23 तारखेला सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली यामध्ये गोपालक अकबर शहा भुरु शहा याचे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले असून आष्टी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास सुरवातीची माहिती पोलिसांनी आज दिली