वरूड: वरुडात फोडले औषधाचे दुकान वरुड येथे चोरीचे प्रमाण वाढले, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत महात्मा फुले चौकातील घटना
Warud, Amravati | Nov 13, 2025 ओरडात औषधाचे दुकान फोडण्याची घटना घडली असून वरुड येथे चोरीच्या प्रमाण वाढल्याचे नागरिकांनी म्हटले असून गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्या संदर्भात वरुड पोलीस स्टेशन अंतरात महात्मा फुले चौकात ही घटना घडली असून या संदर्भात राहुल सतीशजी कानुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करताय.