कळवण: अभोणा नांदुरी रस्त्यावर कुंडाणेशिवारात कुटी गाडीला आईसरची धडक दोघे मित्रांचा मृत्यू अभोणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा
Kalwan, Nashik | Sep 14, 2025 कळवण तालुक्यातील नांदुरी रस्त्यावर कुंडाणे शिवारात कुठे गाडी क्रमांक 41 बी क्यू 55 82 ही अभोणा कडून नांदुरी कडे जात असताना कुंडाने शिवारात अज्ञात आईसर चालकाच्या धडकेने दोघे मित्रांचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी पोलिसात समाधान हरी वाघ राहणार नांदुरी यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस स्टेशनच्या एपीआय योगिता कोकाटे यांनी दिली आहे पुढील तपास अभोणा पोलीस करीत आहेत .