मंगळवेढा: निंबोणी येथे पाणी पिण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेचे ८० हजाराचे दागिने लुटले, मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Sep 8, 2025
निंबोणी (ता. मंगळवेढा) येथे पाणी पिण्याचा बहाणा करून दोन चोरट्यांनी ७२ वर्षीय वृद्ध महिलेला लुटल्याची घटना घडली आहे. या...