खालापूर: खोपोली एक्झिट जुना अंडरपास एका ट्रकचा अपघात; एक गंभीर जखमी तर दुसऱ्याचा मृत्यू
खोपोली एक्झिट जुना अंडरपास एका ट्रकचा अपघात; एक गंभीर जखमी तर दुसऱ्याचा मृत्यू मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली येथील एक्झिट जुना अंडरपास नजिक सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे त्या अपघातामधील अनिल म्हेत्रे हा गंभीर जखमी झाल्याने त्यास नगरपालिका हॉस्पिटल खोपोली येथे पाठवलेला आहे आणि दुसरा इसम रघुनाथ प्रभू याचा गाडी खाली सापडून मृत्यू झालेला आहे