कोरपणा राजुरा मुख्यालयांपासून काही अंतरावर असलेल्या चुनाळा येथे पुन्हा एकदा नवीन देशी दारू दुकान सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून यामुळेच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहेत महिला युवक आणि जेष्ठ नागरिक या प्रस्तावित दुकानाविरोधात कंटाळून आवाज उठविला आहेत अशी माहिती आज 11 डिसेंबर रोज गुरुवारला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाले