मुंबई: कोणत्याही पुस्तकाला फेकफेकी केलेली नाही. दोन पुस्तकं वाटली गेली माजी महापौर किशोरी पेडणेकर
Mumbai, Mumbai City | Oct 7, 2025
कस्तुरबा हॉस्पिटलच्या सिस्टर इन्चार्ज मीडियासमोर आलेल्या आहेत. ऑनड्यूटी, युनिफॉर्मवर यायचं नसतं. पण या नर्सच्या वतीने मी त्यांच म्हणणं मांडत आहे. मुळात कोणत्याही पुस्तकाला फेकफेकी केलेली नाही. दोन पुस्तकं वाटली गेली. ती पुस्तकं एका लिफाफ्यात होती. कदम नावाच्या निवृत्त व्यक्तीने 100 वर्षांपूर्वींचे विचार असलेली पुस्तकं वाटण्याचा प्रयत्न केला