संजय राऊत रोज काव काव करणारा कावळा ज्योती वाघमारे
आज दिनांक १९ सप्टेंबर 2025 वेळ सकाळी 11 वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योति वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून सध्या पितृपक्ष चालू असून संजय राऊत हे रोज कावकाव करणारा कावळा असून महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात त्यांना काडीचीही किंमत नसल्याची प्रतिक्रिया ज्योती वाघमारे यांनी दिली.