सेलू: मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या उदयपुर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला, मुस्लिम बांधवांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
Sailu, Parbhani | Jul 4, 2025
उदयपुर फाईल हा चित्रपट 11 जुलै रोजी देशभराच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट हा ऐकीव माहिती व चुकीच्या...