अक्कलकुवा: नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवकाचा हत्येच्या निषेधार्थ अक्कलकुवा येथे मुक्क मोर्चा
नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवकाचा हत्येच्या निषेधार्थ दिं. 20 सप्टेंबर रोजी अक्कलकुवा शहरात आदिवासी संघटनेकडून मुक्कमोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा ची सुरुवात हे श्री महाकाली माता मंदिर प्रांगणातून करण्यात आली मोर्चा हा परदेशी गल्ली, हनुमान चौक, मुख्य बाजार चौक, महामार्ग होत श्री महाकाली माता मंदिर प्रांगण येथे मोर्चाची सांगता करण्यात आली.