देगलूर: तालुक्यातील अवैध गुटखा विक्री बंद करण्यात यावी ह्या मागणीसाठी एसडीएम कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु - उपोषणकर्ते कोकणे
Deglur, Nanded | Jul 28, 2025
देगलूर शहरासह तालुक्यातील सर्व गावात गुटखा बंदी व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकणे पाटील अनोख्या पद्धतीने...