वर्धा: निवडणूक आयोगाचा 420 चा दस नंबरी कारभार:ज्यांचे नाव जितक्यांदा असेल तितक्यांदा मतदार यादीत स्टार लावावा:हर्षवर्धन सपकाळ
Wardha, Wardha | Nov 5, 2025 निवडणूक आयोगाचा जो 420 चा दस नंबरी कारभार आहे, तो स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने ज्याच्या नाव जितक्यांदा मतदार यादीत असेल तितक्यांदा मतदार यादी मध्ये स्टार लावावा,मतदार यादीला स्टार लावण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात घेतला आहे.याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याकडे दुबार, तिबार, दोनशेबार, पाचशे बार एका मतदाराच नाव प्रिंट आहे,याचा स्पष्ट डेटा हा त्यांच्याकडे उपलब्ध आहे.