हिंगोली: घोटा देवी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पारायण सोहळा पार पडला
हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सात दिवसात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी हा सोहळा विठ्ठल नामाच्या गजरात घोटा देवी परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत पार पडला हरिभक्त पारायण शिवाजी महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला यावेळी उपस्थित धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे सुधाकर शेळके देवराव आनंदराव शेळके आदींची उपस्थिती होती.