घाटंजी: घाटंजी शहरात शासनाला जागे करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आला भव्य मोर्चा
यवतमाळ जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी मुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत.अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत राज्य सरकार मात्र अशा भीषण परिस्थितीत सुद्धा केवळ मदतीच्या वल्गना करत आहे.त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण श्रमिकामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष खदखदतो आहे.हा असंतोष इतरत्र वळवण्यासाठी विविध शेतकरी जातींमध्ये आपसात संघर्ष भडकवले जात आहे.एकमेकावर गलिच्छ पध्दतीने आरोप प्रत्यारोप करत शेती व मातीच्या प्रश्नांपासुन....