चंद्रपूर: विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श झाल्याने भिसी येथील तरुण गंभीर जखमी
भिसी गावात विजेच्या खांबाला लागलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने एका तरुणाला शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे गावकऱ्याच्या मदतीने त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे