आज सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की विसरवाडी फाटा येथे बिडकीन कडे जाणारा रोड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे श्रीहरी गोरखनाथ टेके वय वर्ष 37 राहणार कोथंबीर नगर बिडकीन तालुका पैठण यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच 20 एम 3599 या गाडीवर बसून बिडकीन मध्ये जात असताना त्यांच्या मोटरसायकलला कोणत्यातरी अज्ञात वाहणारे जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत झाला वाढण्यात आन हे न थांबता निघून गेला.