उत्तर सोलापूर: ग्रामीण पोलीसांची धाडसी कारवाई : कुर्डुवाडी येथून ₹ १३ लाख ९० हजार किमतीचा ६९ किलो गांजा जप्त, एक आरोपी अटकेत...
Solapur North, Solapur | Sep 13, 2025
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानानंतर विशेष कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. पोलीस...