प्रा आ केंद्र केसलवाडा येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवारा अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी भव्य अशा आरोग्य शिबिराचे आयोजन
1.2k views | Bhandara, Maharashtra | Sep 23, 2025 स्वस्त नारी सशक्त परिवारा अभियानांतर्गत प्रा आ केंद्र केसलवाडा येथे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये परिसरातील बहुसंख्य महिलांनी आरोग्य तपासणी करून औषधोपचार घेतला