संगमनेर: स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा आमदार अमोल खताळ
स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा आमदार अमोल खताळ यंदाच्या दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेतून करण्याचे अहवान ऑनलाइन खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेला मोठा फटका बसायचे वेळ आले आहे ऑनलाइन पेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीला प्राधान्य द्या असे अहवान सर्व संगमनेर करांना आमदार अमोल खताळे यांनी दिले