सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वैजापूर शहरातील मोंढा मार्केट परिसरातील एका घरावरील पत्र्याची छत कोसळली,या घटनेतील घरातील दोघे सदस्य किरकोळ जखमी झाले.
MORE NEWS
वैजापूर: मोंढा मार्केट परिसरात मुसळधार पावसात घराची छत कोसळली,दोघे किरकोळ जखमी - Vaijapur News