गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील चुन्नीलाल जैतवार वय 46 वर्षे यांना गावातच मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.