घनसावंगी: मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-माजी आमदार विलास खरात
मराठा आरक्षणाच्या अखेरच्या लढ्यासाठी जरांगे पाटील यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा या लढ्यामध्ये मराठा समाजाने अत्यंत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार ॲड.विलास खरात यांनी केले आहे.