हिंगणघाट: शहरातील मोहता चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून केला निषेध
हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने २ मोहता चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या बद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाचा गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून केला निषेध केला. यावेळी पोलीस ठाण्यात धडक देऊन निवेदन दिले. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक जयंत पाटील यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.