चाकूर: सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हीएस पॅंथर्स संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन
Chakur, Latur | Oct 9, 2025 VS पँथर्स संघटनेच्या वतीने दिनांक 06/10/2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे याप्रकरणाचा व्ही एस पँथर्स संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके व प्रदेश अध्यक्ष सचिन भाऊ मस्के यांच्या सूचने नुसार दि 09/10/2025 चाकूर तहसीलदार साहेब, तहसील कार्यलय चाकूर मार्फत राष्ट्रपती याना निवेदन देऊन चाकूर तहसील कार्यल्या समोर निदर्शने करून सदरील व्यक्ती वरती देशद्रोहा चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली