शिरुर अनंतपाळ: मोबाईलॲपच्या साह्याने शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करावी.. तहसीलदार लालासाहेब कांबळे यांचे आवाहन
Shirur Anantpal, Latur | Aug 12, 2025
ई पीक पाहणी मोबाईल ॲप च्या साह्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल द्वारे सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप...