गोरेगाव: 1500 रुपयांनी महाल बांधणार नाही, पण 1500 रुपये माझे आहेत.आमदार चित्रा वाघ यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद
गोरेगाव शहरातील गुरुकृपा लाॅन येथे भाजपच्या वतीने गोरेगाव नगरपंचायत निवडणुकीला घेऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला आमदार चित्रा वाघ यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार चित्रा वाघ यांनी सभेदरम्यान लाडक्या बहिणींशी संवाद साधला. एवढी भाजपच्या 17 प्रभागातील 17 उमेदवार आणि अध्यक्षपदाचे उमेदवार अजय कोठेवार यासह आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेशभाऊ रहांगडाले माजी जि. प.अध्यक्ष पंकज रंहागडाले आदी उपस्थित होते.