चिखली: रा.काँ.पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात उपस्थित रहा–मा. मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे
शेतकरी, कष्टकरी,शेतमजूर, यांच्या न्याय हक्कासाठी आणि शेतकऱ्यांप्रती असावेदनशील असणाऱ्या माहिती सरकारच्या विरोधात शरदचंद्रजी पवार यांचे नेतृत्वात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मोर्चात जास्तीत जास्त शेतकरी बांधव, पक्षाचे समस्त पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.