सिल्लोड: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अमल बजावणीसाठी तालुक्यातील वीस गावांना मुक्कामी थांबावे गटविकास अधिकारी सिल्लोड
आज दिनांक 14 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समितीचे विभाग प्रमुख सिल्लोड तालुक्यातील वीस गावांना मुक्कामी थांबून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची यशस्वी अमोल बदलण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार यांनी तालुका विभाग प्रमुख यांना तालुक्यातील वीस गावांना रात्री मुक्कामी राहण्याचे अदेशीत केले आहे