देवरी तालुक्यातील ग्राम सिंदीबिरी येथील एका 47 वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी अंदाचे पाच वाजेच्या दरम्यान घडली नामदेव बोगारे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे नामदेव बोगारे हे देवरी तालुक्यातील ग्राम सिंदीबिरी येथील रहिवासी होते नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या गावाजवळील शेतात कापलेले धान पीक जमा करण्याकरिता गेले असता अंदाजे सायंकाळी 5:00 वाजे दरम्यान विषारी सापाने त्यांना दंश केला असता त्यांना देवरी येथील ग्र