पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या पंजाब खैरी येथील शेतकरी मृतक सीताराम कोठीराम पिपरेवार वय ३९ करंट लागून मृत्यू झाला...सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड yancha🙏ऍम्ब्युलन्स ने सावनेर सरकारी हॉस्पिटल दाखल केले असता डॉ यांनी तपासून मृत घोषित केले, मृतदेह शवविच्छेदना करीता रवाना करण्यात आला घरचा कर्ता पुरुष गेल्याने परिवार वर संकट आले आहे.. सदर मृतक यांना तीन मुली असून आईचा संभाल सुद्धा हाच करायचं यांचा परिवाराला स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा मिळावा अशी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांची म