रत्नागिरी: जिल्हा बँक घोटाळा, आपहारीत सोने इतर बँकांत तारण ठेवून शिपायाने ३५ लाखाचे घेतले कर्ज
Ratnagiri, Ratnagiri | Aug 29, 2025
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्ला शाखेतील अपहार करण्यात आलेल्या ५० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा म्हणजे शंभर...