पुणे शहर: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यामुळे लागलेल्या आगीच्या अनेक घटनांच्या नोंदी
Pune City, Pune | Oct 22, 2025 अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सायंकाळी ५ वाजेपासून राञी ११ वाजेपर्यंत फटाक्यामुळे लागलेल्या आगीच्या घटनांच्या नोंदी झाल्या. असून सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवितहानी झाली नाही अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली.