पातुर: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर पुन्हा निशाणा साधला
Patur, Akola | Nov 29, 2025 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका करत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजप सर्वश्रेष्ठ पक्ष बनण्याचा प्रयत्न करत असून लहान पक्षांना संपवण्याची तयारी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजप आणि आरएसएसच्या विरोधात लढण्यासाठी अनेक जण तयार असल्याचं सांगतात मात्र मोहन भागवत यांना दोन शिव्या द्यायला सांगितल्यावर एकही पुढे येत नाही असंही आंबेडकर म्हणाले.अशी परिस्थिती निर्माण होते.