नाशिक: नाशिक मधील नांदणी नदी जवळ जिलेटीन सापडल्याने खळबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांची माध्यमांना प्रतिक्रिया
Nashik, Nashik | Aug 31, 2025
नाशिक गायकवाड हॉल च्या पाठीमागे नांदणी नदी जवळ जिलेटिन विस्फोटक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलीस आणि बॉम्ब स्कॉर्ट...