सिन्नर: नायगाव : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने तीन वर्षांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना
Sinnar, Nashik | Sep 29, 2025 नायगाव चारित्र्यावर संशय घेत दारू पिऊन वारंवार त्रास देणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने तीन वर्षांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना