जालना: जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक सखल भागात शिरले पाणी, शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक सखल भागात शिरले पाणी, शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप.. मध्यरात्रीपासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत पावसाने झोडपलं आज दिनांक 16 मंगळवार रोजी सकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराला रात्री पावसाने अक्षर: झोडपून काढलंय... शहरात मध्यरात्रीपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.. त्यामुळं शहरातील सखल भागात पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झालं.. शहरातील बसस्थानकाजवळील लक्कडकोट येथील पुलावरून पाणी वाहू लागल