घाटंजी: राजुरवाडी शाळेतील साहित्य चोरी प्रकरणातील आरोपीला अटक
घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील किसनसिंग जितसिंह सिद्धू या शाळेतून 19 सप्टेंबरला कोणीतरी एलईडी टीव्ही चोरून नेला होता. या प्रकरणातील आरोपीला घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतले असून विजय मडावी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.