पुणे शहर: इम्प्रेस गार्डनच्या पाठमागे कोंबडीची झुंज लावून जुगार; वानवडी पोलिसांची धडक कारवाई
Pune City, Pune | Oct 20, 2025 वानवडी पोलिसांनी शहरातील कोंबड्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा जुगारफड उघड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जुगारींना रंगेहात पकडले, तसेच ₹१.११ लाखांची रोकड, मोबाईल व मोटारसायकली जप्त केल्या आहेत.