उमरेड: दारूबंदी कायदा अंतर्गत बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Feb 1, 2026 दारूबंदी कायदा अंतर्गत बेला पोलिसांनी दारू काढणारे व दारू बाळगून विक्री करणारे तसेच दारू सेवन करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बेलाप्रमाणे इतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली आहे आणि 6,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.