गोंदिया: गोंदिया नगरपरिषद क्षेत्रात एक लाख 24 हजार 311 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्यात 4नोव्हें. रोजी नगरपरिषद व नगरपंचायतीकरिता सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांकडून व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी आज 7 नोव्हें.रोजी नगरपरिषद गोंदिया येथील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केले यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर उपस्थित होते श्री खंडाईत म्हणाले गोंदिया नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी