हिंगोली: छत्रपती शिवाजी चौक येथे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा शरद पवार राष्ट्रवादीने केला निषेध
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीत आक्षेपार्ह वक्तव्य केलेय त्या वक्तव्याचा हिंगोलीत शरद पवार च्या राष्ट्रवादीने आज दिनांक वीस सप्टेंबर रोजीनिषेध व्यक्त केलाय, जयंत पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या...यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बंडू मुटकुळे आदीं उपस्थित होते