आज सोमवार दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता रथयात्रेसारखेच क्रीडा महोत्सव कळमेश्वर शहरात घ्यावे याबाबत शिवसेनेचे रघुवंशी यांनी आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नगर परिषद कळमेश्वर ब्राह्मणी कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले
कळमेश्वर: शिवसेनेचे ब्रीजलाल रघुवंशी यांनी दिले नगरपरिषद कळमेश्वर ब्राह्मणीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन - Kalameshwar News