नागभिर: वलनी गावातील सोयाबीन च्या कामाला जाणाऱ्या मजुराच्या वाहनाचा अपघात 1 महिला ठार तर 6 मजूर गंभीर जखमी
नागभीड तालुक्यातील वलनी गावातील मजूर सोयाबीनच्या कामासाठी वाशिम जिल्ह्यातील मनभा येथे जात होते यावेळी समृद्धी महामार्गावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला यात 1 महिलेचा मृत्यू झाला असून 6 मजूर गंभीर जखमी झाले आहे