आज गुरुवार दि ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नुसार माहुर तालुक्यातील सारखणी ते भगवती या गावाच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले असल्याचे म्हणत सदरील रस्ता दुरूस्त करून देण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसह आंदोलन केले असल्याचा व्हिडिओ आज दुपारी समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये गावकऱ्यांनी सविस्तर माहिती देत इशारा सुद्धा दिला