शॉर्टसर्किटमुळे नवगाव येथील सात ते आठ शेतकऱ्यांचे 50 ते 60 एकर उस जळून खाक पैठण तालुक्यातील नवगाव येथील मोरांडी शिवारात शॉर्टसर्किट मूळे लागलेल्या आगीमध्ये सात ते आठ शेतकऱ्यांचे50 ते 60 एकर ऊस जळून खाक होऊन मोठे नुकसान झाल्याची घटना रविवार 30 नोव्हेंबर दुपारच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की नवगाव शिवारात विद्युत वाहक तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे शेतात उभा असलेला ऊस सात ते आठ शेतकऱ्यांच्या 50 ते 60 एकर ऊस जळून खाक झाला आहे या परिसरात आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकांच